त्य ; सेगादाने,साखर,कढ़ाई,ट्रे,चिक्की कटर,बेलन.
कृती ; शेंगदाने भाजून घेतले {३५०ग्रॅम }. साखरचा पाक केला {३५0 ग्रॅम }.
शेंगदाने मिक्स्सर मधून काढले,आणि पाकात टाकले. मग ५ मी. हलवले आणि ट्रे मधे टाकल .आणि बेल्न्यानी लाटल .नंतर चिक्की कटरने कट केलि .आणि नंतर पॅक केलि